प्रयास फाऊंडेशन
प्रयास अकॅडमी
UPSC & MPSC
विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सूचना
🔴🔴🔴
उद्या दिनांक २३/०४/२०२३ रोजी, महाराष्ट्र अराजपत्रित (गट ब, क) संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या तयारिकरिता निःशुल्क सराव पेपर आयोजित करण्यात आला आहे कृपया सर्व विद्यार्थ्यांनी ह्याची नोंद घ्यावी. आणि जे विध्यार्थी इच्छुक असतील त्यांनी ह्याचा लाभ घ्यावा.
वेळ : दुपारी, १ ते २
चर्चा सत्र : दुपारी, २ ते ५
स्थान : प्रयास अकॅडमी
*नावनोंदणी अनिवार्य*
९७३००७२२३७
धन्यवाद!!