🐂🌾 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🐂
शेतकऱ्याच्या कष्टात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याचा हा सण.
बळीराजाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, हीच सदिच्छा! 🙏🌿
बैल पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
— Prayas Academy, Nagpur