📢 MPSC – राज्यसेवा (पूर्व + मुख्य + मुलाखत) | नवीन बॅच सुरू 📢
Prayas Academy, Nagpur येथे MPSC राज्यसेवा परीक्षा (पूर्व, मुख्य व मुलाखत) साठी नवीन बॅच दिनांक 12 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे.
🕛 वेळ: दुपारी 12.00 ते 02.00
📍 Mode: Offline तसेच Online उपलब्ध
बॅचची वैशिष्ट्ये :
✔ MPSC केंद्रित अभ्यासक्रम व नियोजनबद्ध तयारी
✔ अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
✔ वैयक्तिक मार्गदर्शन व नियमित शंका निरसन सत्रे
✔ नियमित चाचण्या, Mock Tests व सविस्तर विश्लेषण
✔ अद्ययावत अभ्यास साहित्य व चालू घडामोडी (Current Affairs)
✔ पूर्व, मुख्य व मुलाखत परीक्षेसाठी एकात्मिक मार्गदर्शन
🎯 Step of Success – PRAYAS ACADEMY (UPSC / MPSC)
📞 संपर्क:
8010307055 / 9730072237
📌 मर्यादित प्रवेश – इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.